Accidental death of actress Vaibhavi Upadhyay, car fell into 50 feet deep ravine
मनोरंजन

अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे अपघाती निधन, कार 50 फूट खोल दरीत कोसळून अपघात

हिमाचल प्रदेश : लोकप्रिय शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. एका कार अपघातात अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. तिची कार जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात होती. सोमवारी ती तिचा होणारा नवरा जय सुरेश गांधीसोबत फिरायला गेली होती. […]