7 boys gang raped 10 year old girl in gurugram six accused are minors
क्राईम नाशिक महाराष्ट्र

नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

नाशिक : जन्मदात्या वडिलांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वडिलांकडून होणाऱ्या सततच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने अखेर ‘११२’ क्रमांक डायल केला आणि हा संतापजनक प्रकार समोर आला. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिंचोंडी खुर्द शिवारात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने ११२ या हेल्पलाइनवर घरात भांडण झाले […]