The body of a person
देश

चालत्या ट्रेनसमोर व्हिडिओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

होशंगाबाद : इन्स्टाग्रामसाठी चालत्या ट्रेनसमोर स्टंट व्हिडिओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचा मित्र त्याचा व्हिडीओ बनवत होता. रविवारी संध्याकाळी हा तरुण त्याच्या मित्रासोबत रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ बनवण्यासाठी गेला होता. हा तरुण फिल्मी स्टाईलमध्ये मागून येणाऱ्या ट्रेनसमोरून चालला होता, यावेळी अचानक ट्रेनची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मित्राकडील मोबाईलमध्ये सापडलेल्या व्हिडिओवरून हे संपूर्ण […]