The body of a person
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात महिलेने नवऱ्याची केली गळा आवळून हत्या, बहिणीच्या नवऱ्याची घेतली मदत

पुणे : पुण्यात घरगुती वादातून महिलेने आपल्या नवऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने बहिणीच्या पतीच्या मदतीने स्वतःचा पती कॅप्टन सिंग नायक (३७) यांची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी त्यांची पत्नी अंजली कप्तानसिंग ​​नायक (३२) आणि गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) या दोघांनाही अटक केली आहे. गजेंद्र चित्तरसिंग नायक (३६) आणि अंजली कप्तानसिंग […]