राजस्थान : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील लालसोट पोलीस स्टेशन परिसरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी दिली आणि तिच्यासमोर अश्लील अट ठेवत म्हणाला की, तू मला खुश कर, मग मी तुला चांगले गुण देईन. जर माझे ऐकले नाही तर मी तुला नापास करेन. यानंतर मुलीने धाडस करून हा प्रकार […]

