Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हत्येची धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक, पोलिस यंत्रणा सतर्क

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या गृह विभागाने मुख्यमंत्र्यांविरोधातील सर्व धमक्यांची दखल घेतली आहे. “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे आणि इतर बाबींवर पूर्ण लक्ष देत आहोत. काल मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला […]