जयपूर: राजस्थानच्या हनुमानगडमध्ये सोमवारी सकाळी मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हे विमान उडवमारा वैमानिक सुखरूप असल्याचं पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिगने सुरतगड येथून उड्डाण केले होते. मिग-२१ हे […]

