हरियाणा : हरियाणातील यमुनानगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा भाविकांच्या अंगावर पडला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रावणाचा पुतळा लोकांवर पडताना दिसत आहे. लोकांच्या अंगावर पडलेला पुतळा पाहून जमावात एकच खळबळ उडाली. पुतळ्याच्या जवळ जाणाऱ्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न […]

