A four-wheeler caught fire at Pune University Chowk
पुणे महाराष्ट्र

पुणे विद्यापीठ चौकात चारचाकी गाडीने घेतला पेट..

गणेश खिंड रस्त्यावरील पुणे विद्यापीठ चौकात एका चारचाकी गाडीला आग लागली. ही गाडी मुंबईहुन पुण्याच्या दिशेने रात्री दहाच्या सुमारास येत होती. गाडीतून वास आल्यामुळे चालकाने गाडी बाजूला घेतली आणि खाली उतरला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रात्री दहाच्या सुमारास विद्यापीठ चौकात चालकास गाडीतून जळाल्याचा वास आला. त्यामुळे त्याने गाडी बाजूला घेऊन पाहणी केली. तेव्हा गाडीने पेट […]