रायगड : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी-जास्त होत असला तरी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रायगड जिल्ह्यात आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे दरड कोसळली आहे. यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोकणात 4 ते 5 दिवस मुसळधार […]

