नवी दिल्ली : राज्यसभेत काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचा बंडल सापडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला आहे. याबाबत खुद्द सभापतींनी सभागृहात सांगितले आहे. ही गंभीर बाब असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी अध्यक्ष जगदीप धनखर यांनी माहिती दिली कि, ‘काल (गुरुवारी) सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सीट क्रमांक 222 मधून […]

