Veterinarians should be treated as per improved recommendations for lumpy - Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh
महाराष्ट्र मुंबई

96 टक्के गोवंशीय पशुधनाचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

मुंबई : राज्यात खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी पशुंचे लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण केले असून, ९६ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्टोबर अखेर ३२ जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित पशुधनापैकी एकूण ७८ हजार ३४१ पशुधन उपचाराने बरे झालेले […]