9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाली ‘ही’ ९ विधेयके

मुंबई :  दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशन -२०२० मध्ये मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील : दोन्ही सभागृहात संमत विधेयके – 9 विधान सभेत प्रलंबित विधेयके – 1 विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – 0 संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके – 1 एकूण विधेयके – 11 दोन्ही सभागृहात संमत विधेयके : १) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. […]