क्राईम देश

अश्लील व्हिडिओ दाखवत 8 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, 47 वर्षीय आरोपीला अटक

तामिळनाडू : एका 47 वर्षीय व्यक्तीने 8 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगार रत्नम मेट्टुपालयम याने ८ वर्षीय मुलीला मैदानात खेळताना बघितले. त्यानंतर तिला थांबवले आणि अश्लील व्हिडिओ दाखवून […]