पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एका सात वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिला बंद कार्यालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ती तिच्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती, यावेळी घरी परतताना ही घटना घडली. पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र तयार केले असून त्याआधारे शोध सुरू […]

