The unfortunate death of a sister-brother who went fishing in nagpur
देश

तामिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये 7 मुलींचा नदीत बुडून मृत्यू, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख

तामिळनाडू : रविवारी ७ मुलींचा गेडिलाम नदीत बुडून मृत्यू झाला. यात 4 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तामिळनाडूतील पाणरुट्टीजवळील किलारुंगुनम गावात ही घटना घडली. या मुली तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील कुचिपलायम येथील होत्या. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिकृत निवेदनात मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि शोकग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया जाहीर केली. ही रक्कम मुख्यमंत्री […]