गुजरात : गुजरातच्या भरुचमध्ये एका केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) पहाटे 3 वाजताच्या सुमारास दहेज औद्योगिक परिसरात ही घटना घडली. केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. जेव्हा प्लांटचा स्फोट झाला तेव्हा रिऍक्टरजवळ 6 लोक काम करत […]

