4970 kg of adulterated paneer intercepted and destroyed in pune
पुणे महाराष्ट्र

मोठी कारवाई! पुण्यात सुमारे 5 हजार किलो भेसळयुक्त पनीर जप्त

पुणे : कर्नाटकातून आलेले आणि पुणे शहरात विक्रीसाठी ठेवलेले एकूण 4,970 किलो भेसळयुक्त पनीर कारवाईत जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) महत्त्वपूर्ण सहकार्याने गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने कात्रज चौकात ही कारवाई केली. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीरची वाहतूक होत असल्याच्या विश्वासार्ह गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. ५ […]