4 Die Of Suffocation While Cleaning Drainage Line In Loni Kalbhor
पुणे महाराष्ट्र

दुर्दैवी! पुण्यात ड्रेनेज चेंबर साफ करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू

पुणे : लोणी काळभोर येथील कदमवाक वस्तीमधील जय मल्हार कृपा सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करत असताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करण्यासाठी तीन कामगार चेंबरच्या आतमध्ये उतरले होते. श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या चौथ्या कामगाराचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस […]