woman raped
नागपूर महाराष्ट्र

धक्कादायक घटना : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार

सहकारी बँकेतील एजंटने मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना नागपूर मध्ये नंदनवन भागात घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी हितेश आगासे (वय २८, रा. बाभुळबन, लकडगंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोबाइल शॉपीमध्ये काम करते. डेली कलेक्शनसाठी हितेश महिलेच्या ऑफिसमध्ये यायचा. त्यामुळे दोघांची ओळख […]