मुंबई : पॉक्सो कायद्यांतर्गत नियुक्त विशेष न्यायालयाने एका शाळकरी मुलीचा पाठलाग केल्याबद्दल आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याबद्दल ३० वर्षीय तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी तरुणावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे, […]

