आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 30 वर्षीय महिलेने तिच्या अर्ध्या वयाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही महिला मुलासोबत राहण्याच्या आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने पळून गेली होती. मात्र, पोलिसांनी आता या मुलाला आणि […]

