Police raid bust of sex racket
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : मसाज-स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका

पुणे : पुण्यातील विमाननगर या मध्यवर्ती परीसरात मसाज सेंटरच्या नावाखाली परराज्यातील मुलींकडून वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन आरोपींचा शोध सुरु आहे, तर 3 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलीस स्टेशन हद्दीतील ‘मेरीयन स्पा” मध्ये मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत […]