facebook love and dhokha 25 men with boyfriend gang raped a girl till night
क्राईम देश

फेसबुक लव्ह आणि धोका : प्रियकराने तरुणीला बोलावलं.. त्यानंतर 25 मित्रांसह रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार

हरियाणा : फेसबुकवर झालेलं प्रेम आणि त्यानंतर झालेल्या भयंकर कृत्याची ही बातमी आहे. तरुणाने प्रेयसीला लग्न करण्यासाठी बोलावून घेतलं आणि त्यानंतर तिच्यावर त्याच्या 25 मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात घडली आहे. मिळालेला माहितीनुसार, एका तरुणीची फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली आणि त्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस तरूणाने […]