crime
पुणे महाराष्ट्र

पुणे : भांडण झाल्यानंतर एकाची गोळ्या झाडून हत्या, २ संशयितांना अटक

पुणे : रक्षक चौकात संध्याकाळी 5 च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. काही मित्रांच्या गटाने त्यांच्याचबरोबर  असलेल्या एकाला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर अवघ्या दोन तासांत, पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. सागर शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा जुनी सांगवी येथील आहे. तर योगेश जगताप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव […]