16-year-old boy falls from a building while playing PUBG
महाराष्ट्र

PUB-G खेळताना 16 वर्षांचा मुलगा इमारतीवरून पडला, मोबाइल गेमचा विळखा…

पालघर : पबजी खेळताना १६ वर्षांचा मुलगा इमारतीवरून पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असे या मुलाचे नाव आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना काल (१५ मे) पालघरच्या शिरगाव येथे घडली. शादान शेख हा […]