BSNL युजर्ससाठी कंपनीने घोषणा केली आहे की, २१ ऑक्टोबर पासून १३५ च्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरवर मिळणारा फायदा आता वाढवला आहे. ज्या युजर्संना सध्या टॅरिफ रिचार्ज केल्यानंतर दुसऱ्या नेटवर्कवर बोलण्यासाठी ३०० मिनिटे म्हणजेच ५ तास मिळत आहे. ते आता १४४० मिनिटे म्हणजेच २४ तासांपर्यंत दुसऱ्या नेटवर्कर बोलू शकतील. तामिळनाडू राज्यात बीएसएनएल युजर्स २१ ऑक्टोबर पासून लोकल […]

