छत्तीसगड : १३ वर्षांच्या मुलाने ५ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलाने पोलिसांना सांगितले की त्याला पॉर्न पाहण्याचे व्यसन आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या निवासी वसाहतीत मुलीवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न […]

