nalasopara building collapsed
महाराष्ट्र मुंबई

नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली

नालासोपाऱ्यात केवळ 11 वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात ‘साफल्य’ ही  एकूण 20 फ्लॅट असलेली चारमजली इमारत होती. 2009 मध्ये ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. इमारत धोकादायक […]