11 People Died In A Bus Accident Which Collided With A Car

गावी निघालेल्या मजुरांचा मध्य प्रदेशात भीषण अपघात, 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील पार्टवारा रोडवरील झाल्लार गावात रात्री दोन वाजेच्या सुमारास बस आणि तवेरा कारची धडक होऊन जीपमधील 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 पुरुष, 4 महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी […]

अधिक वाचा