सिंधुदुर्ग : आंबोली घाटात ओव्हरटेक करताना दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार समीर शशिकांत जाधव (रा. वेताळ-बांबर्डे, ता. कुडाळ) जागीच ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली नाना पाणी वळणावर झाला. अपघाताबाबत मुबारक हुसेन शेख (वय ४२) या ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर आंबोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद […]

