Rajesh Tope announces Mission Kavach Kundal
महाराष्ट्र

राज्य होणार कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त, राजेश टोपे यांनी दिली माहिती

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आता १ एप्रिलपासून कोरोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई होईल अशीही […]

Indian post office
अर्थकारण देश

पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांनो लवकर करा ‘हे’ महत्त्वाचे काम, अन्यथा मिळणार नाही व्याज

पोस्ट ऑफिसने आता 1 एप्रिल 2022 पासून कोणत्याही प्रकारच्या लहान बचत योजना जसे की ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), मासिक गुंतवणूक योजना (MIS), टाइम डिपॉझिट खाते इत्यादीसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते उघडणे आवश्यक केले आहे. या लहान बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला मिळणारे व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यात किंवा बँक खात्यातच जमा केले […]