नवी दिल्ली : Ulefone कंपनीने Ulefone Armor 12 या स्मार्टफोनला मजबूत बॉडीसह लाँच केले आहे. त्यामुळे या फोनला आर्मर असे नाव देण्यात आले आहे. या फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये सिल्वर-इयॉन बेस्ट ऐडिटिव्हसवर आधारित एक अँटी बॅक्टेरियल कोटिंग आहे. जे यूजर्सला बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते. आर्मर १२ चे स्पेसिफिकेशन्स : Ulefone Armor 12 मध्ये […]

