Fire breaks out at Samsung service centre in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! मुंबईत सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भीषण आग

मुंबई : मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भागात धुराचे उंचच उंच लोट उठत आहेत. कांजूरमार्ग पूर्वेकडील कांजूरमार्ग पोलीस स्टेशनजवळील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये लेव्हल 2 ची आग लागली. रात्री 8.59 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या […]