केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाने शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी केलेल्या सूचना सीबीएसई बोर्डाने विचारात घेणार असून आगामी परीक्षांचे आयोजन करताना त्यानुसार आवश्यक तयारी करण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या परीक्षांच्या तारखेच्या संदर्भात अधिक माहिती शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in […]

