नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. आजपासून कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर आता उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. व्यावसायिक सिलिंडरच्या […]
टॅग: सिलिंडरच्या किंमतीत वाढ
घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली : आज घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा महाग झाले आहेत. विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली आणि मुंबई येथे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 884.50 रुपयांवरून आता 899.50 रुपये झाली आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे […]


