मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सिद्धांतने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सिद्धांत मागील महिन्यात इशान खट्टर आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत ‘फोन भूत’ या चित्रपटाचं […]

