मुंबई : सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे आज (५ जुलै) निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईच्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या निधनाची माहिती दिली. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार […]

