India wins first Road Safety World Series
क्रीडा

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज

रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्स ने श्रीलंका लेजेंड्सचा १४ धावांनी पराभव केला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे विजेतेपद मिळवले. भारताने प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला १६७ धावा करता आल्या. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय […]