नागपूर : म्हाडा प्राधिकरणाकडून कार्यकारी अभियंता पदोन्नतीच्या खात्यांतर्गत सेवाज्येष्ठता समितीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर राज्य शासन सहा आठवड्यांच्या आत पदोन्नतीबाबत निर्णय घेईल. न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेपेक्षा आधीच, म्हणजे एका महिन्यात डीपीसी पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य अमीन पटेल आणि योगेश […]
टॅग: शंभूराज देसाई
महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
सातारा : सातारा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतला. या आढावा बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, महिला व बाल विकास अधिकारी -विजय तावरे […]


