The young man killed his own mother and burned her body in the yard
क्राईम ठाणे महाराष्ट्र

धक्कादायक! सासऱ्याने 42 वर्षीय सुनेवर झाडली गोळी, वेळेवर नाश्ता न दिल्याने केले भयंकर कृत्य…

ठाणे : ठाण्यातील राबोडी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. राबोडी येथील 76 वर्षीय काशिनाथ पाटील यांनी गुरुवारी सकाळी आपल्या 42 वर्षीय सुनेवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. सासऱ्याला वेळेवर नाश्ता न दिल्याने त्याला राग आला आणि त्याने थेट सुनेच्या पोटात गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काशिनाथ पाटील यांचा वाळूचा व्यवसाय आहे. सीमा राजेंद्र […]