मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच घर आहे. तेथे ईडीचे पथक विहंग यांना घेऊन गेल्याचे कळते. ईडीने आज सकाळी प्रताप सरनाईक यांच्याशी […]

