Nivruti Maharaj Deshmukh (Indorikar Maharaj) awarded ‘Guruvarya Shankarrao Kanitkar Award’
पुणे महाराष्ट्र

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांना ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार’ प्रदान

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार’ यंदा कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या खास विनोदी आणि सडेतोड शैलीतून समाजप्रबोधन, लोकशिक्षण […]

A long term plan will be prepared for the Warkari
महाराष्ट्र मुंबई

वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात येणार

मुंबई : ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले- शाहू- आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते, तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद […]