पालघर : पालघरमधील वाघोबा घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिकहून आलेली ही बस थेट 20 फुट दरीत कोसळली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीची […]

