टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये आढळणारे सेक्स हार्मोन आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. वयानुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत जाते. तसेच काही वैद्यकीय परिस्थिती किंवा चुकीची जीवनशैली देखील या संप्रेरकावर परिणाम करते. मात्र, आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही खाद्यपदार्थ टेस्टोस्टेरॉन उत्पादनाचा स्तर वाढवण्यासाठी काम करतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन आपल्या […]

