MSRTC bus advertisement revenue plan Maharashtra
महाराष्ट्र मुंबई

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. […]

Transport Minister Anil Parab inaugurated the new bus stand at Kudal
महाराष्ट्र

लालपरीला अधिक सक्षम करणार – परिवहनमंत्री अनिल परब

सिंधुदुर्गनगरी : गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले. कुडाळ येथील नूतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी […]