suspicious husband stitches wifes private partssuspicious husband stitches wifes private parts
देश

भयंकर : पतीने तारेने शिवले पत्नीचे गुप्तांग, चारित्र्याच्या संशयातून भयानक कृत्य

उत्तर प्रदेश : रामपूरमध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचे हात-पाय बांधून तिचे गुप्तांग तारेने शिवले. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिलक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आरोपी तरूण मजुरीचे काम करतो. दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय […]

Maid shot and killed for refusing to come to wor
देश

काम करण्यासाठी येण्यास नकार दिल्यानं मोलकरणीची गोळ्या घालून हत्या

उत्तर प्रदेश : घरी काम करण्यासाठी येण्यास मोलकरणीनं नकार दिला, त्यामुळे एका निवृत्त अधिकाऱ्यानं रागाच्या भरात तिच्या घरी जाऊन तिला धमकावले आणि त्यानंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि हत्या केली. तसंच तिच्या मुलीवरही हल्ला केला, ज्यात ती जखमी झाली आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वार पोलीस […]