Homeless man dies after suv runs over him in Pune

पुणे : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडले, धक्कादायक घटना कॅमेरात कैद…

पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीला एसयूव्हीने चिरडले. या प्रकरणातील सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे त्या व्यक्तीला गाडीच्या दोन्ही चाकांनी चिरडल्यानंतर आरोपी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. या प्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए. कांबळे यांनी […]

अधिक वाचा