पुणे : देशात एकूण ३३२१ रक्तपेढ्या आहेत पण अजूनही देशातील ६३ जिल्ह्यात एकही रक्तपेढी नसल्याचे समोर आले आहे. देशातील सर्व जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी असावी याबाबत सरकारने काही पावले उचलली आहेत का? असा प्रश्न आरोग्यमंत्री व कुटूंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हटले, कि सार्वजनिक आरोग्य हा राज्याचा विषय असून राज्यात […]

