about 7 lakh 88 thousand narcotics were seized in Yerawada area in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई, येरवडा परिसरात सुमारे 7 लाख 88 हजाराचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका गुन्हेगाराकुडन 7,88,350 रुपये किंमतीचा एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ३ जून रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे स्टाफसह येरवडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करत असताना येरवडा येथील पर्णकुटी पायथा दरबार बेकरी […]